नाथू ला खिंड
(नाथूला खिंड या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
नाथूला खिंड ही भारताच्या सिक्किम राज्याला चीनचा तिबेट प्रांतासोबत जोडणाऱ्या रस्त्यावरील एक खिंड आहे.
अति-उंच रस्त्यावरून जाणाऱ्या घाटातील ही खिंड ४,३१० मी (१४,१४० फूट) उंचीवर आहे. ही खिंड भारत व चीन दरम्यानच्या सीमेवरच आहे. 2006ला हा मार्ग खुला करण्यात आला आहे. ही प्राचीन रेशीम मार्गाची शाखा आहे.