नाग नदी (पुणे जिल्हा)
(नाग नदी (पुणे) या पानावरून पुनर्निर्देशित)
नाग नदी (पुणे जिल्हा) ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील एक छोटी नदी आहे. तिचा आता नागझरी नावाचा नाला झाला आहे. पहा : जिल्हावार नद्या
नाग नदी (पुणे जिल्हा) | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | पुणे जिल्हा, महाराष्ट्र |