नागसेन एक सर्वस्तिवादी बौद्ध भिक्खू होते, ज्यांचे आयुष्य इ.स.पू. १५० काळातील आहे. ते काश्मीरचे रहिवासी होते. त्यांनी रचलेल्या मिलिंदपन्हो या पाली ग्रंथामध्ये, भारतीय-ग्रीक शासक मिलिंद (मिनॅडर प्रथम) यांनी बौद्ध धर्माच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे वर्णन आहे. या पुस्तकाचे संस्कृत रूप म्हणजे नागसेनभिक्षुसूत्र आहे.

राजा मिलिंद नागसेनाला प्रश्न विचारत असताना

हे सुद्धा पहा

संपादन