आपण सर्वजन भारत माझा देश आहे आणि मी या देशाचा नागरिक आहे . असे अभिमानाने सांगत असतो . नागरिक म्हणजे राज्याचा सभासद असणारी व्यक्ती होय.