नांदेड जिल्हा परिषद ही महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्याचे प्रशासन सांभाळणारी परिषद आहे.[१]

शामराव कदम हे याचे पहिले अध्यक्ष होते.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "नांदेड जिल्हा परिषद संकेतस्थळ". नांदेड जिल्हा परिषद. २०२३-०७-२४ रोजी पाहिले.