नांदगिरी लेणी
महाराष्ट्रातील प्राचीन लेणी
महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यात कल्याणगड ऊर्फ नांदगिरीचा किल्ला आहे. किल्ल्यावरच्या लोखंडी दरवाजातून एक वाट गडाकडे जाते, तर दुसरी कड्याच्या कडेने एका गुहेत उतरते. याच गुहेत ही लेणी आढळतात. यांत काही लेण्यांचे खोदकाम आहे. परंतु पाणी भरल्यामुळे ही लेणी जलमय झाली आहेत. पाण्यातून सुमारे ३५ मीटर चालल्यावर पार्श्वनाथाची मूर्ती दिसते.
लेणी
संपादनइसवी सनाच्या नवव्या शतकात हे लेणे निर्माण झाले असावे.
स्वरूप
संपादनडोक्यावर सात नागांचा फणा धारण केलेले हे पार्श्वनाथ हे लेणे येथे कोरलेले आहे. सुमारे नवव्या शतकातील ही मूर्ती असावी असा अंदाज केला जातो.
शिलालेख
संपादनबाह्य दुवे
संपादनहे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |