एनडीटीव्ही
(नवी दिल्ली टेलिव्हिजन या पानावरून पुनर्निर्देशित)
एनडीटीव्ही तथा न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड ही १९८८मध्ये सुरू झालेली भारतीय दूरचित्रवाणी वाहिनी आहे. याची स्थापना प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी केली.
भारताच्या पठाणकोट झालेल्या हल्ल्यातील संवेदनशील माहितीचे प्रक्षेपण करून, भारत देशाची सुरक्षा धोक्यात आणल्याचे कारणाबद्दल एन.डी.टी.व्ही. इंडिया याचा एक भाग असलेल्या, हिंदी वृत्तवाहिनीचे एक दिवसीय प्रक्षेपण रोखण्याचे आदेश भारत सरकारने दिले आहेत.त्यानुसार एन.डी.टी.व्ही. इंडियाला ९ नोव्हेंबर २०१६ ते १० नोव्हेंबर २०१६ या दरम्यान २४ तास आपले उपरोक्त वाहिनीचे प्रक्षेपण बंद ठेवावे लागणार आहे.[ संदर्भ हवा ]