नवीन पटनायक

भारतीय राजकारणी
(नवीन पटनाईक या पानावरून पुनर्निर्देशित)

नवीन पटनायक (उडिया: ନବୀନ ପଟ୍ଟନାୟକ; १० ऑक्टोबर १९४६) हे भारत देशाच्या ओडिशा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री व माजी केंद्रीय खाणमंत्री आहेत. बिजु जनता दल पक्षाचे संस्थापक असलेले पटनायक एक लेखक देखील आहेत.

नवीन पटनायक

विद्यमान
पदग्रहण
५ मार्च २०००
मागील हेमानंद बिस्वाल

केंद्रीय खाणमंत्री
कार्यकाळ
मार्च १९९८ – मार्च २०००
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी
मतदारसंघ अस्का

जन्म १६ ऑक्टोबर, १९४६ (1946-10-16) (वय: ७७)
कटक, ब्रिटिश भारत
राजकीय पक्ष बिजु जनता दल
नाते बिजु पटनायक (वडील)