नवनाथ भक्तिसार (ग्रंथ)
नवनाथ भक्तिसार हा नवनाथ संप्रदायातील सिद्धांच्या चरित्रकथांचा मराठी भाषेतील ग्रंथ आहे. 'धुंडिसुत मालु नरहरी' नावाच्या रचनाकाराने हा ग्रंथ रचला आहे. या ग्रंथाच्या समारोपातील ओव्यांनुसार, हा ग्रंथ शके १७४१ प्रमाथी संवत्सरात ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेस लिहून पूर्ण झाला.
रचना
संपादनया ग्रंथात ४० अध्याय आणि ७६०० ओव्या आहेत.
नवनाथ भक्तिसार ग्रंथातील कथा
संपादनपहा : नवनाथ कथासार
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |