नवजीवन इंडिया (वृत्तपत्र)

(नवजीवन (वृत्तपत्र) या पानावरून पुनर्निर्देशित)

नवजीवन इंडिया हे एक हिंदी दैनिक वृत्तपत्र आहे. हे महात्मा गांधी यांनी प्रकाशित करणे सुरू केले. १ नोव्हेंबर, १९४७ पासून असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड ही संस्था हे दैनिक प्रकाशित करीत आहे. १ ऑक्टोबर, २०१६ पासून नवजीवनचे आंतरजालावर प्रकाशन होते.[१] [२]

नवजीवन
प्रकारदैनिक वृत्तपत्र

प्रकाशकद असोसिएटेड जर्नल्स
भाषाहिंदी
मुख्यालयदिल्ली


संदर्भ संपादन

  1. ^ "National Herald: Congress to relaunch National Herald from Karnataka – The Economic Times". The Economic Times. Economictimes.indiatimes.com. 2018-08-11 रोजी पाहिले.
  2. ^ ANI (12 June 2017). "Congress to relaunch 'National Herald' today | Business Standard News". Business Standard India. Business-standard.com. 2018-08-11 रोजी पाहिले.