नरवणे
नरवणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे.गोंदवले बु. या तीर्थक्षेत्रापासून ९ की.मी. लांब आहेस. या गावात एक सर्वेश्वर मंदीर आहे. आणि या गावात मध्ये एक गाव एक गणपती ही परंपरा कायम टिकुन आहे. गावाच्या अवती भवती सर्व डोंगर आहेत.
?नरवणे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | माण |
जिल्हा | सातारा जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा मराठी | |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• 415540 • एमएच/११ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो.