नरक्या ही वनस्पती औषधी आहे.

नरक्या ही दुर्मीळ वनस्पती असूून या वनस्पतीचा वापर सर्रास कॅन्सरच्या औषधासाठी केला जातो. ही वनस्पती सह्याद्रीच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्यातल्या त्यात आंबोलीच्या मुख्य धबधब्यापासून ही वनस्पती दिसू लागते. आंबोली, चौकुळ या वन्य क्षेत्राबरोबर खासगी क्षेत्रातही या वनस्पतीचे अस्तित्त्व आहे.