नामक्कल

तमिळ नाडू, भारत येथील एका जागा
(नमक्कळ या पानावरून पुनर्निर्देशित)

नामक्कल (तमिळ: நாமக்கல்) भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. हे शहर नामक्कल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

नामक्कल
जिल्हा नामक्कल जिल्हा
राज्य तमिळनाडू
लोकसंख्या ५३०५५
२००१
दूरध्वनी संकेतांक ९१४२८६
टपाल संकेतांक ६३७००१
वाहन संकेतांक टीएन्- २८
नामक्कलचा किल्ला