नजीबुल्लाह झदरान
(नजीबुल्लाह झद्रान या पानावरून पुनर्निर्देशित)
नजीबुल्लाह झदरान (पश्तो: نجیب الله ځدراڼ), (१८ फेब्रुवारी, १९९३:अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने गोलंदाजी करतो.