नकली साधू
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
अखिल भारतीय आखाडा परिषदेने २०१७ सालच्या सप्टेंबरमध्ये ज्या ३१ साधूंना बोगस बाबा (नकली साधू) म्हणून घोषित केले आहे, त्यापैकी १९ साधूंची नावे :
- असीमानंद
- आचार्य कुशमुनी
- आसाराम
- इच्छाधारी भीमानंद
- ओम नम: शिवाय बाबा
- ओम बाबा
- कुश मुनी
- त्रिकाल भवंत
- नारायण साई
- निर्मल बाबा
- बाबा बृहस्पती गिरी
- मलखानसिंह
- राधे मॉं
- रामपाल
- वीरेंद्र दीक्षित कलनेमी
- राम रहीम
- सचिन दत्ता
- सच्चिदानंद गिरी
- सच्चिदानंद सरस्वती