ध्वनी चिकित्सा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ही ध्वनी,गायन,रागदारी वापरून करण्यात येणारी चिकित्सा आहे. ही बरीच महागडी चिकित्सापदधती आहे.या पद्धतीचा वापर अनेक प्रकारच्या रोगात होतो.विशेषतः मानसिक रोगात ही पद्धत जास्त प्रभाव पाडणारी आहे.तसेच निद्रानाश रोगातही याचा वापर करतात.