धूळपाटी/अ-मराठी सण
येथील माहिती त्या-त्या सणांच्या पानात घालावी -- अभय नातू (चर्चा) ०९:३८, २५ मे २०२० (IST)
महाराष्ट्रीय लोक साजरे करत नाहीत असे, किंवा वेगळ्या नावाने साजरे होतात असे अनेक अ-मराठी हिंदू सण अाहेत. त्यांची ही अपूर्ण यादी :-
उत्तर भारतीय सण
संपादन- करवा चौथ - कार्तिक कृष्ण चतुर्थी (हा दिवस मराठी पंचांगाप्रमाणे आश्विन महिन्यात येतो)
केरळी सण
संपादन- ओणम
तमिळ सण
संपादन- अवनी अवित्तम उपाक्रम
- करडियाम नोंबू
- केदार गौरी व्रत
- कातिगई दीपम
- चित्रा पौर्णिमा
- ताई पोंगल
- ताई पूसम
- पानगुणी उतीराम
- पुतांडू
- वेकासी विशाखम
- वौकुंठ (!) एकादशी
- सूरसंहारम
पंजाबी सण
संपादन- तीयॉं
- बैसाखी
बंगाली सण
संपादन- काली पूजा
- दुर्गा पूजा
- सरस्वती पूजा
राजस्थानी-मारवाडी सण
संपादन- अणंत चवदस (अनंत चतुर्दशी)
- ऊब छठ (भाद्रपद षष्ठी)
- गणेस चौथ (गणेश चतुर्थी)
- जनमाठम (भाद्रपद वद्य अष्टमी) मराठी पंचांगाप्रमाणे हा दिवस श्रावण महिन्यात येईल.
- तीज
- कजरी तीज (बडी तीज) - भाद्रपद वद्य तृतीया.
- बुढ्ढी तीज (सुनांची तृतीया)- राखी पौर्णिमेनंतरच्या पहिल्या आठवड्यात.
- हरितालिका तीज - भाद्रपद शुक्ल तृतीया.
- हरियाली तीज (म्हणजेच सिंधारा तीज, मधुस्रवा तृतीय वा छोटी तीज) - श्रावण शुक्ल तृतीया.
- गोगा नम
- देवझूलणी इग्यारस (भाद्रपद एकादशी)
- नाग पांचम (श्रावण शुक्ल पंचमी)
- बाबै री बीज
- राखडी पूनम - श्रावण पौर्णिमा
- रिसी पांचम (ऋषी पंचमी)
- हरियाळी अमावस (श्रावण अमावास्या)- मराठी पंचांगाप्रमाणे हा दिवस आषाढ महिन्यात येईल.
बिहारी सण
संपादन- छठ पूजा
(अपूर्ण)