धुमाळ उर्फ अनंत बळवंत धुमाळ हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक विनोदी अभिनेता होते. विनोदी भूमिकेसोबतच त्यांनी चरित्र भूमिका सुद्धा निभावल्या. धुमाळ यांनी इ.स. १९४० ते इ.स. १९८० च्या दरम्यान शेकडो चित्रपटात काम केले; ज्यात मराठी नाटक, मराठी आणि हिंदी चित्रपटांचा समावेश होतो. धुमाळ यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात मराठी नाटकातुन केली.[]

धुमाळ
धुमाळ
जन्म अनंत बळवंत धुमाळ
मार्च २९, १९१४
मृत्यू १३ फेब्रुवारी, १९८७ (वय ७२)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९४० ते १९८०
भाषा मराठी

कारकीर्द

संपादन

सुरुवातीला धुमाळ यांनी नाटक कंपनीत भांडी धुण्याचे काम पण केले. जेव्हा लहानसहान भूमिका बजावणारे कलाकार काही कारणाने काम करू शकले नाहीत, तेथे धुमाळ यांना ते पात्र साकारण्याची संधी मिळत असे. नंतर त्यांनी प्र.के. अत्रे आणि नानासाहेब फाटक यांची भेट घेतली, नाटक जगातील ही दोन मोठी नावे होती. या गोष्टीचा त्यांना चांगला फायदा झाला आणि लवकरच त्यांना मोठ्या भूमिका मिळू लागल्या. अखेरीस तो चित्रपटांमध्ये विनोदी कलाकार म्हणून प्रसिद्ध झाले. चित्रपट ससुराल (१९६१) पासून शुभा खोटे आणि मेहमूद सोबत त्यांचे त्रिकुट जमले. नंतर अनेक चित्रपटात हे त्रिकुट दिसू लागले.[][][]

धुमाळ यांचे १३ फेब्रुवारी १९८७ रोजी मोठ्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले..[]

काही निवडक चित्रपट[]

संपादन
वर्ष चित्रपट भूमिका
1986 प्यार का मंदिर रुग्ण
1984 बिजली सेतु
1984 दुनिया पास्कल
1984 माटी मांगे खून शारदा के पिताजी
1983 बिंदिया चमकेगी दौलतराम
1982 बडे दिल वाला बनवारीलाल
1981 दिल ही दिल में रामधन
1981 जेल यात्रा हवालदार
1981 सन्नाटा
1981 दासी मंगलाचे मामा
1980 शीतला माता मुनीम रामभरोसे
1979 गीत गाता चल
1979 आयत्या बिळावर नागोबा सिंधु माधव शास्त्री
1979 जनता हवलदार
1979 खानदान
1978 मान अपान माखनचे मामा
1978 अंजाम तोताराम
1978 बेशरम मुखिया
1978 कर्मयोगी
1978 देवता
1977 चलता पुरजा कांस्टेबल बालचंदर
1977 ड्रीम गर्ल दुकानदार
1977 नाव मोठं लक्षण खोटं
1977 साहेब बहादुर चरणदास
1976 पलकें की छाँव में
1976 हा खेळ सावल्यांचा
1976 कबिला लाला जी
1976 उधर का सिंदूर
1976 भंवर चौधरी फूलाराम
1975 आराम हराम आहे! जग्गी
1974 सन्यासी दीनू - नौकर
1973 बेनाम पोलीस हवालदार
1972 जुगनू शीलाचे वडील
1972 बाजीगर
1972 दो चोर टीकमदास
1972 दो गज ज़मीन के नीचे
1971 हार जीत
1971 जवान मुहब्बत छोटे लाल
1971 नया ज़माना धरमदास, जमीनदार
1971 वो दीन याद करो
1971 हंगामा बनस्पति प्रसाद
1971 प्रीतम गौरी के पिता
1971 जाने-अनजाने धोंडू
1970 अलबेला
1970 समाज को बदल डालो
1970 तुम हसीन मै जवान सेठ गणपत राव
1969 कब? क्यु? और कहा? स्टीवर्ट
1969 बालक धर्मराज
1969 प्रार्थना
1969 प्यार ही प्यार जटाधारी
1969 प्यासी शाम डिसूज़ा
1969 सच्चाई वार्डन
1969 तुमसे अचछा कौन है शीलाचे वडील
1968 एक श्रीमान एक श्रीमती महाराज (जंगल राजा)
1968 आँखे स्टूडियो मालिक
1968 ब्रह्मचारी कीर्तनदास (टैक्सी ड्राइवर)
1968 मेरा नाम जौहर 007 / चरण दास
1968 पायल की झंकार वैद्यराज
1968 सरस्वतीचंद्र बैल गाडीतील प्रवासी
1968 सुहाग रात परवाना
1967 तीन बहुरानिया हरिप्रसाद - राधा के पिता
1967 अनीता रोशनदान
1967 चंदन का पालना गोपी
1966 वो कोइ और होगा
1966 देवर राम भरोसे आणि आर बी बोस
1966 दो बदन मोहन के पिताजी
1966 मेरा साया बांकेजी
1966 प्रीतना जाने रीत रोजी के पिता
1965 लव इन टोक्यो शीला के पिता
1965 आरजू मुंशी अशदौलाल
1965 बहू बेटी नेमक दास
1965 चांद और सूरज नंद गोपाल
1965 मेरे सनम बांके
1965 रिशते नाते दीवानजी
1964 गुमनाम मिस्टर धरमदास
1964 आवारा बादल बबलू
1964 कश्मीर की कली भोलाराम
1964 वो कौन थी? माधव
1964 जिद्दी रामदास
1963 जिंदगी चमेली के पिताजी
1963 अकेला
1963 हमराही हुकुमचंद
1963 हॉलिडे इन बॉम्बे हनुमान प्रसाद
1963 प्यार का बंधन लाला
1962 आज और कल धनसिंह के सचिव
1962 अनपढ़ कालू
1962 एक मुसाफिर एक हसीना अल्टाराम
1962 रुंगोली वल्लभदास
1962 साहिब बीबी और गुलाम बंसी
1961 बॉय फ्रेंड सम्पत
1961 मेम- दीदी सेठजी
1961 ससुराल धरमदास
1960 शोला और शबनम मुंशीजी
1960 बंबई का बाबू मामू
1960 एक फूल चार काँटे चाचा
1960 गर्ल फ्रेंड
1960 जगाच्या पाठीवर
1959 छोटी बहेन सुखिया
1959 मै नशेमे हुं मुंशी तोताराम
1958 उजाला भोलू
1958 डिटेक्टिव्ह चौधरी
1958 हावड़ा ब्रिज अंकल जो
1958 खोटा पैसा
1958 फागुन मट्टू
1958 पुलिस
1958 सोने की चिडिया चलचित्र निर्माता
1957 नाइट क्लब
1957 अपराधी कौन? बहरा और गूंगा नौकर
1957 एक गाँव की कहानी बंसी
1956 सुवर्ण सुंदरी
1956 एक शोला पेड्रो
1956 न्यु देल्ली कुमार स्वामी
1956 परिवार
1954 जागृति
1953 चाचा चौधरी
1948 जीवाचा सखा
1948 पीरा धायगुडे

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "उत्पल दत्त, जगदीप, भार्गवी चिरमुले, धुमाळ".
  2. ^ Hanif Zaveri (1 January 2005). Mehmood, a Man of Many Moods. Popular Prakashan. pp. 58–. ISBN 978-81-7991-213-3.
  3. ^ ""I never believed I was pretty" - Shubha Khote | Filmfare.com" (इंग्रजी भाषेत).
  4. ^ "Dhumal's Daughter Remembers".
  5. ^ "Dhumal IMDb" (इंग्रजी भाषेत). ७ मे २०२१ रोजी पाहिले.