धारा घनता
धारा घनता (इंग्लिश:current density) हे प्रभाराच्या वहनाची घनता मोजण्याचे परिमाण आहे. एसआय एककांमध्ये हे परिमाण अम्पिअर प्रत्येकी वर्ग मीटर मधे मोजले जाते.
व्याख्या
संपादनविद्युत धारा घनता म्हणजे थोडक्यात विद्युत धारा I प्रत्येकी क्षेत्रफळ A होय. मर्यादा किंवा सीमाच्या संज्ञेत:-
किंवा भैदिक स्वरूपात-
येथे,
- J ही विद्युत धारा घनता
- I, dI ही विद्युत धारा
- A, dA हे क्षेत्रफळ (किंवा अधिक अचूकपणे क्षेत्र सदिश)