धान तिरचिमणी
धान तिरचिमणी (इंग्लिश:Indian paddy Field Pipit ; हिंदी:चरचरी, रुगाईल) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
माध्यम आकाराच्या चिमणीएवढी असते. वरील भागाचा वर्ण गर्द तपकिरी व त्यावर तांबूस चिन्हे. गर्द तपकिरी शेपटीची किनार पांढरीअसते. टी उडताना ठळकपणे दिसून येते. खालील भागाचा रंग पिवळट व छाती तपाकीरी. नर-मादी दिसायला सारखे असतात. तसेच पाय लांब असतात.
वितरण
संपादननिवासी. स्थानिक स्थलांतर करणारे. पर्व व दक्षिण भारत, नेपाळचे खोरे व तराई जलपैगुरी, भूतान, बंगला देश व आसाम.
निवासस्थाने
संपादनविरळ गवती कुरणे आणि दगडाळ प्रदेश. पडीत राने. कृषीक्षेत्राच्या हद्दी, रस्त्यांच्या कडेला आणि गायराने.
संदर्भ
संपादन- पक्षिकोष - मारुती चितमपल्ली