Dharmachari Subhuti (es); Dharmachari Subhuti (fr); دارماتشارى سوبهوتى (arz); Dharmachari Subhuti (sl); 法行·须菩提 (zh-hans); Dharmachari Subhuti (nl); Dharmachari Subhuti (ca); धर्माचारी सुभुती (mr); Dharmachari Subhuti (de); Dharmachari Subhuti (ast); Dharmachari Subhuti (en); 法行·須菩提 (zh-hant); 法行·须菩提 (zh); Dharmachari Subhuti (it) راهب بوذى من المملكه المتحده (arz); British Buddhist writer (en); British Buddhist writer (en)

धर्माचारी सुभुती, मुळचे अलेक्स केनेडी, हे संघरक्षिता यांचे सहाय्यक आहेत,[] त्यांनी त्रीरत्न बुद्धीस्ट समाजाची स्थापना केली (आधीची फ़्रेंड्स ओफ़ द वेस्टर्न बुद्धीस्ट ओर्डर), शिवाय हे लंडन बुद्धीस्ट केंद्राचे संचालकही आहेत.यांनी अनेक महत्त्वाच्या जागा भुषवल्या आहेत आणि समाजाच्या उन्नतीसाठी मदत केली आहे. [][]

धर्माचारी सुभुती 
British Buddhist writer
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९४७
युनायटेड किंग्डम
नागरिकत्व
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

लंडन बुद्धीस्ट केंद्राची उभारणी करण्य़ात यांनी महत्त्वाचे कार्य केले, या केंद्राची स्थापना १९७८ साली झाली, हे केंद्र उभे करण्यासाठी धर्माचारी यांनी ग्रेट लंडन कौन्सीलकडून वित्तसहाय्य मिळविण्यात मोठा हातभार लावला. त्यांनी नोर्वीक इंग्लंड येथील त्रिरत्न बुद्धीस्ट ओर्डरच्या पद्मलोक रिट्रीट केंद्रामध्ये पुरुषांसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था सुरू केली. त्यांनी स्पेन येथील गुह्यलोक केंद्राच्या स्थापने मध्ये मदत केली, ह्या केंद्रामध्ये पुरुष संप्रदायाचा भाग होण्याचे अंंतिम प्रशिक्षण पूर्ण करतात. []

प्रकाशित पुस्तके

संपादन
  1. ^ Jones, Ken (November 1989). The social face of Buddhism: an approach to political and social activism (इंग्रजी भाषेत). Wisdom Publications.
  2. ^ a b Subhuti (2004-08). The Buddhist Vision: A Path to Fulfilment (इंग्रजी भाषेत). Windhorse Publications. ISBN 9781899579365. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "Vision" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  3. ^ Snelling, John (1998). The Buddhist handbook: a complete guide to Buddhist schools, teaching, practice, and history (इंग्रजी भाषेत). Barnes & Noble Books. ISBN 9780760710289.