धम्मचक्र
(धर्मचक्र या पानावरून पुनर्निर्देशित)
धम्मचक्र (पाली: धम्मचक्क; संस्कृत: धर्मचक्र) हे बौद्धधर्माचे प्राचीन काळापासूनचे एक प्रमुख प्रतीकचिह्न आहे. अष्टांगिक मार्गाचे हे चिह्न आहे. हे प्रगती व जीवनाचे प्रतीक सुद्धा आहे. बुद्धांनी सारनाथ मध्ये जो प्रथम धर्मोपदेश दिला होता त्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणले जाते.
महत्त्व व प्रतीक
संपादनधम्मचक्राचे आठ आरे तथागत बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्ग दर्शवतात.
- सिक्कीमच्या राष्ट्रीय-ध्वजामध्ये धम्मचक्राच्या एका विशेष रूपाला स्वीकारले आले.
- युनिकोडमध्ये धम्मचक्रासाठी एक संकेत प्रदान केला गेला आहे आणि त्याचा युनिकोड आहे - U+2638 (☸).
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत