धरमवीर गांधी (१ जून, १९५१ - ) हे पंजाब राज्यातील पतियाळा लोकसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे खासदार आहेत.