धमतरी भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.हे शहर धमतरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

हे गाव शिवाहा पहाडाच्याशेजारी वसलेले आहे.येथे सप्तर्षीमंडल हे येथील एक प्रेक्षणीय ठिकाण आहे. ऋंगी, गौतम,अगस्ती , कंक, मुचकुंद, अंगीराशरभंग अशी या ऋषींच्या मंदिरांची नावे आहेत.या गावाच्या आजूबाजूस जंगल आहे. या जंगलात वन्य प्राण्याचा संचारही आहे.[]

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ तरुण भारत ई-पेपर, नागपूर आसमंत पुरवणी पान क्र. ८ "सहजच फिरता फिरता- धमतरी आणि कांकेर" Check |दुवा= value (सहाय्य). नरकेसरी प्रकाशन नागपूर. ०६/११/२०१६ रोजी पाहिले. |first1= missing |last1= (सहाय्य); |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन