नाव्या नायर
(धन्या नायर या पानावरून पुनर्निर्देशित)
धन्या तथा नाव्या नायर (१४ ऑक्टोबर, इ.स. १९८५:हरिपाद, केरळ, भारत - ) ही मल्याळी, तमिळ आणि कन्नड चित्रपटांतून कामे करणारी अभिनेत्री आहे. हिने २००१पासून चित्रपटांतून भूमिका करण्यास सुरुवात केली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |