धणे
(धने या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
धणे किंवा धना म्हणजे कोथिंबिरीच्या रोपाला आलेले आणि वाळविलेले सुवासिक फळ. हा एक मसाल्याचा पदार्थ आहे.
उपयोग-
- धणे रुचीवर्धकव मूत्रल असतात. तोंडाची अरुची नाहीशी करण्यासाठी कोथींबीरिची चटणी खातात, त्याने चांगली भुकही लागते.
- खोकल्यावर धणे हे अप्रतिम ओषध आहे.त्यासाठी धणे व ज्येष्ठमध यांचा काढा घ्यावा.
- धणे कृमिनाशक असून लहान मुलांना जंत किंवा कृमी यांचा त्रास होत असल्यास त्यांना धणे व साखर खावी, त्याने पित्त शमते.
- शौचस पातळ व आमयुक्त होत असल्यास धण्याचा काढा घ्यावा. आमांश बरा होतो.
- धणे लोहयुक्त असतात.