द लिटल मर्मेड (१९८९ चित्रपट)

वॉल्ट डिझ्नी फीचर ॲनिमेशनद्वारे निर्मित १९८९ अमेरिकन ॲनिमेटेड संगीतमय कल्पनारम्य चित्रपट
(द लिटिल मर्मेड (१९८९ चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)

द लिटल मर्मेड (इंग्लिश: The Little Mermaid) हा एक इ.स. १९८९ सालचा अमेरिकन ॲनिमेशन चलचित्रपट आहे.

द लिटल मर्मेड
दिग्दर्शन रॉन क्लेमेंट्स, जॉन मस्कर
निर्मिती जॉन मस्कर, हॉवर्ड ॲशमन
कथा हान्स क्रिस्चियन ॲंडरसन
देश अमेरिका
भाषा इंग्लिश
प्रदर्शित १९८९