रॉयल बफोकेंग स्टेडियम
(द रॉयल बफोकेंग स्पोर्ट्स पॅलेस या पानावरून पुनर्निर्देशित)
रॉयल बफोकेंग मैदान तथा द रॉयल बफोकेंग स्पोर्ट्स पॅलेस हे दक्षिण आफ्रिकेतील फुटबॉल, रग्बी आणि इतर क्रीडांसाठीचे मैदान आहे. रुस्टेनबर्ग शहराजवळ असलेले हे मैदान दक्षिण आफ्रिकेतील बफोकेंग लोकांनी बांधले व चालिवलेले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |