द प्रॉडिगल डॉटर ही इंग्लिश लेखक जेफ्री आर्चर यांची १९८२ मध्ये प्रसिद्ध झालेली कादंबरी आहे. आर्चरच्या केन ॲंड एबेल या कादंबरीतील एबेल रॉस्नोव्स्कीची मुलगी फ्लोरेन्टिना केनची कथा आहे.

यात फ्लोरेन्टिनाच्या बालपणापासून अमेरिकेची पहिली स्त्री राष्ट्राध्यक्ष होण्यापर्यंतचे वर्णन आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.