द गॉस्पेल अकॉर्डिंग टु जुडास

द गॉस्पेल अकॉर्डिंग टू जुडास हे जेफ्री आर्चर आणि फ्रँक मोलोनी यांनी लिहिलेली कादंबरी आहे. यात न्यू टेस्टामेंट मधील घटना जुडास इस्कारियोच्या दृष्टिकोनातून वर्णन केलेल्या आहेत.