जन्म - २४ ऑक्टोबर १९३५

मराठी अनुवादक म्हणून ओळखले जातात. दत्तानंद या टोपण नावाने त्यांनी लिखाण केले आहे. []

शिक्षण

संपादन

एम.ए. (संस्कृत), बी.टी.

नोकरी

संपादन

जि.प. विद्यालय, लोणी, जि. यवतमाळ येथे मुख्याध्यापक

जि.प. कनिष्ठ महाविद्यालय, लोणी, जि. यवतमाळ येथे प्राचार्य

प्रकाशित साहित्य

संपादन
  1. ईश्वराच्या शोधात - (स्वामी विवेकानंदांच्या कवितांचा भावानुवाद), विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, प्रथमावृत्ती २०१३
  2. सुगीता - (भगवद्गीतेचा पद्य अनुवाद), सुगीता साहित्य प्रकाशन, प्रथमावृत्ती १९६९
  3. पंडितराज जगन्नाथ विरचित गंगा लहरी - (मराठी पद्यमय भावानुवाद)
  4. श्रीरामचरितमानस - (संपूर्ण ओवीबद्ध)
  5. महात्मा गांधी बोधगीता
  6. भवानी भारती - (श्रीअरविंद विरचित संस्कृत काव्याचा मराठी पद्य अनुवाद)
  7. सार्थ श्रीराम गीता
  8. सार्थ पांडव गीता
  9. सार्थ श्रीगुरू गीता
  10. सुंदरकांड - (मराठी ओवीबद्ध)
  11. बाळबोध कविता - कवितासंग्रह

पुरस्कार

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ a b ईश्वराच्या शोधात - (स्वामी विवेकानंदांच्या कवितांचा भावानुवाद), विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, प्रथमावृत्ती २०१३
  2. ^ पंडितराज जगन्नाथ विरचित गंगा लहरी - (मराठी पद्यमय भावानुवाद)