रसायनशास्त्रानुसार, द्रावण म्हणजे दोन अथवा जास्त पदार्थांचे सहजासहजी अविभक्त न करता येण्याजोगे मिश्रण होय. अशा या मिश्रणात एक द्राव असतो ज्यात दुसरा पदार्थ विरघळतो.द्रावणात सहसा घन व तरल पदार्थ असतात. हे एकत्रित करण्यात आलेले मिश्रण त्यात समाविष्ट घटकांचे गुणधर्म घेते.मिश्रणात, द्राव अथवा द्रावक बहुदा जास्त प्रमाणात असतो. त्या द्रावणाची तीव्रता त्यात टाकण्यात आलेल्या पदार्थांच्या अनुपातावर अवलंबून असते.

'मिठाचे द्रावण' बनविण्यासाठी पाण्यात मिठ मिसळतांना
पाण्यातील हायड्रोजनचे बॉंड दाखविणारे एक त्रिमितीय चित्र पाणी हे उत्कृष्ट द्रावक आहे.

पाण्यास वैश्विक द्रावक समजल्या जाते.