द्रविड (निःसंदिग्धीकरण)
(द्रविड या पानावरून पुनर्निर्देशित)
द्रविड या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत :
- द्रविड (आडनाव) - द्रविड, एक मराठी आडनाव
- राहुल शरद द्रविड - भारतीय क्रिकेट खेळाडू
- द्रविड मुन्नेट्र कळगम - द्रविड विकास संघटना या अर्थाची एक संघटना.
- द्रविड महाराष्ट्र - विश्वनाथ खैरे ह्यांचे मराठीतील समीक्षात्मक पुस्तक.
- पंच द्रविड - एक ब्राह्मण समाजातील गट.
- एर द्रविड - भावी विमानसेवा 'एर द्रविड' बद्दल लेख.
- मोहन सीताराम द्रविड - मराठी लेखक.
- मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम - भारतातील एक राजकीय पक्ष.
- अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम - भारतातील एक राजकीय पक्ष.
अन्य संबंधित शब्दांविषयीचे लेख
संपादन- द्राविड भाषा - प्रामुख्याने दक्षिण आशियात बोलल्या जाणाऱ्या भाषांचे कुळ