द्जामेल मेस्बाह
(द्जमेल मेस्बह या पानावरून पुनर्निर्देशित)
द्जामेल एड्डीन मेस्बाह (अरबी: جمال الدين مصباح; ९ ऑक्टोबर, १९८४:झिगूद युसेफ, अल्जिरिया - ) हा अल्जीरियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.
हा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |