दोडामार्ग हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. हे शहर दोडामार्ग तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.

येथून जवळ वीजघर येथे ६६ मेगावॉट क्षमतेचे विद्युत उत्पादन केंद्र आहे.