दैवी पितर
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हिंदू पौराणिक साहित्यात दैवी पितर किंवा दैवी पितृगण या नावाने ओळखले जाणारा पितरांचा एक वर्ग आहे. पौराणिक साहित्यानुसार पितृगणांचे 'दैवी' (अमूर्त) आणि 'मानुषी' (मूर्तिमत्) असे दोन प्रकार मानले जातात. त्यातील 'दैवी पितर' हे देवांनादेखील वंद्य असत. आकाशाहूनही विशाल असणारे हे पितर आपल्या इच्छेनुरूप अणुपेक्षाही सूक्ष्म रूप धारण करू शकत असत.[ संदर्भ हवा ] हे पितर 'अमूर्त', 'देवदेव', 'भावमूर्ति', 'स्वर्गस्थ' अशा नावांनीही ओळखले जातात. पितरांच्या या वर्गात खालील पितरसमूहांचा समावेश होतो: