बबन कांबळे (संपादक)
(दैनिक वृत्तरत्न सम्राटचे संपादक बबनराव कांबळे या पानावरून पुनर्निर्देशित)
बबन कांबळे मराठी संपादक, पत्रकार आणि साहित्यिक होते. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील डावरी गावी शेतमजूर कुटुंबात झाला.
कारकीर्द
संपादनकांबळे यांनी शिक्षणानंतर काही काळ कंपनीमध्ये नोकरी केली. त्यानंतर त्यांनी दैनिक नवाकाळ मधून पत्रकारितेला प्रारंभ केला. नवाकाळमध्ये ते अग्रलेख लिहीत असत. हे वृत्तरत्न सम्राट या मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या दैनिकाचे संपादक होते. दिनांक ८ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांचे निधन झाले.[१][२]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
संपादन- ^ "आंबेडकरी चळवळीतील दैनिक सम्राटचे संपादक बबन कांबळे यांचे निधन". १६ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "बबन कांबळे आंबेडकरी चळवळीचे अनभिषिक्त सम्राट – भदंत पंय्याबोधी थेरो -NNL". 2023-02-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १६ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.