देवेंद्र नागपाल (जानेवारी १, इ.स. १९७१- हयात) हे राष्ट्रीय लोकदल पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील अमरोहा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.