देविदाहेगाव

(देविदहेगाव या पानावरून पुनर्निर्देशित)

देविदाहेगाव हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील गाव आहे.[ संदर्भ हवा ] जालना शहरापासून ६४ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या गावाची लोकसंख्या समारे ३००० आहे, ज्यात विविध जाती धर्मांचे लोक समाविष्ठ आहेत. गावामध्ये रेणुका देवीचे मंदिर आहे व दरवर्षी तेथे यात्रा भरते.