देवरी, गोंदिया जिल्हा

(देवरी या पानावरून पुनर्निर्देशित)

देवरी महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यातील गाव आहे. समुद्रसपाटीपासून १,१२० फूट उंचीवर असलेल्या या गावाची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार १४,५८० होती. हे गाव सडक अर्जुनी आणि राजनांदगांवच्या मध्ये आहे.या गावावरुन हाजिर ते कोलकता असा मार्ग असलिला राष्ठट्रीय महामार्ग क्र.6 गेल आहे. हा तालुका गोंदिया जिह्लातील तीन नक्षलग्रस्त तालुक्यान पैकी एक असून "रेड कॉरिडोर " चा भाग आहे.

  ?देवरी
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
संसदीय मतदारसंघ गडचिरोली चिमूर
तहसील देवरी, गोंदिया जिल्हा
पंचायत समिती देवरी, गोंदिया जिल्हा
कोड
पिन कोड

• ४४१९१०
Disambig-dark.svg
गोंदिया जिल्ह्यातील तालुके
अर्जुनी/मोरगाव | आमगाव | सडक/अर्जुनी | सालेकसा | गोंदिया तालुका | गोरेगाव तालुका | तिरोडा | देवरी