भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या गडचिरोली जिल्ह्यातील एक स्थान. येथे गरम पाण्याचे कुंड आहे. या पाण्यास उकळ्या फुटत असतात. याचे वैशिष्ट्य असे आहे की, तेथे टाळ्या वाजविल्या तर पाण्याच्या उकळ्या वाढतात.