दूरध्वनी

(दूरसंचार या पानावरून पुनर्निर्देशित)

Fixed telephone lines per 100 inhabitants 1997-2007 ITU.png दूरध्वनी अथवा दूरभाषा(इंग्रजी: telephone टेलिफोन) ही दोन एकमेकांपासून दूर असलेल्या ठिकाणांमध्ये संवादद्वारा संपर्क साधणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या सर्वात प्राथमिक स्वरूपाचा शोध अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याने इ.स. १८७६ मध्ये लावला. ४ एप्रिल 1845 रोजी पहिला टेलिफोन एका घरात बसवण्यात आला.

त्यानंतर इ.स १८८२ मध्ये भारतातही टेलिफोनचे आगमन झाले. फोनची सुविधा ही रस्ते, वीज यासारखीच एक पायाभूत सुविधा आहे व उद्योगासाठी आवश्यक बाब आहे.

जुने दूरध्वनी यंत्र

टेलिफोन एक्स्चेंजसंपादन करा

जुने तंत्रज्ञानसंपादन करा

 
छोट्या क्षमतेचे एक जुने टेलिफोन एक्स्चेंज (चित्र आडवे आहे)
 
जुन्या टेलिफोन एक्स्चेंज मध्ये असणारे स्विचेस, हे स्विचेस वापरून येणारे व जाणारे कॉल्स योग्य ठिकाणी पोहोचवले जात असत. या साठी चालक (टेलिफोन ऑपरेटर)ची गरज पडत असे.
 
डीटीएमएफ प्रकारचे दूध्वनी यंत्र

नवीन तंत्रज्ञानसंपादन करा