दुसरा सेलीम

(दुसरा सेलीम, ओस्मानी सम्राट या पानावरून पुनर्निर्देशित)

दुसरा सेलीम (ओस्मानी तुर्की: سليم ثانى सेलीम-इ स्सानी ; तुर्की: II.Selim ;) (मे २८, इ.स. १५२४डिसेंबर १२, इ.स. १५७४), हा इ.स. १५६६ सालापासून मृत्यूपर्यंत ओस्मानी साम्राज्याचा सुलतान होता. मद्यासक्तीबद्दल कुख्यात असलेला दुसरा सेलीम राज्यकारभार व सैन्यमोहिमांबद्दल उदासीन होता.

दुसरा सेलीम

बाह्य दुवे संपादन