दुसरा कांतीरव नरसराज


दुसरा कांतीरव नरसराज हा मैसुरुचा १५वा राजा होता. हा १७०४-१७१४ दरम्यान सिंहासनावर होता.

दुसरा कांतीरव नरसराज
मैसुरुचा १५वा राजा
अधिकारकाळ १७०४-१७१४
अधिकारारोहण १७०४
राज्याभिषेक १७०४
राजधानी मैसुरु
जन्म १६७३
मृत्यू १७०१४
पूर्वाधिकारी चिक्कदेवराज
उत्तराधिकारी दोड्डा कृष्णराज
वडील चिक्कदेवराज
राजघराणे वडियार घराणे
धर्म हिंदू

हा जन्मतः मूक-बधिर होता त्यामुळे त्याला मुक-अरसु ("मूक राजा") असे नाव होते. [] असे असताही पंतप्रधान तिरुमला अय्यंगारच्या आग्रहाने व राजकारणाने हा सिंहासनावर बसला. []

कांतीरव चिक्कबल्लापूर जिंकण्याच्या मोहिमेत स्वतः सहभागी झाला होता आणि युद्धात तो मृत्यू पावला.[] त्याच्या नंतर त्याचा मुलगा दोड्डा कृष्णराज सिंहासनावर आला.

  1. ^ a b c Rice 1897a, p. 369