दुआर्ते, कॅलिफोर्निया

दुआर्ते अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील छोटे शहर आहे. लॉस एंजेलस काउंटीमधील या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार २१,३२१ होती.

Helford Hospital City of Hope.jpg

हे शहर ऐतिहासिक राउट ६६च्या शेवटच्या काही मैलात होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.