दीर्घतमस् हे प्राचीन भारतातले एक ऋषी व कवी होते. ऋग्वेदाच्या प्रथम मंडलातील चोवीस ऋचा त्यांनी रचल्या आहेत. काही इतिहासकारांच्या मते दीर्घतमस् व भारद्वाज हे अगदी सुरुवातीच्या काळातील वैदिक रचनाकार होते. दीर्घतमस् यांच्या जीवनाची कथा महाभारताच्या आदिपर्वात आली आहे.

ऋग्वेदाचे प्रथम मंडल.