दीप ग्रेस एक्का ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळली.

दीप ग्रेस एक्का
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव दीप ग्रेस एक्का
राष्ट्रीयत्व भारतीय
खेळ
देश भारत
खेळ हॉकी
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी