दिवाकर मोहनी हे मुद्रण आणि लिपी ह्या विषयांचे तज्ज्ञ अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत.[१] आजचा सुधारक ह्या नियतकालिकाचे संपादक आणि प्रकाशक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मुद्रक म्हणून मोहनी ह्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. मोहिनी राज मुद्रा, नागपूर हे त्यांचे मुद्रणालय होते.[१]

दिवाकर मोहनी
जन्म १० नोव्हेंबर १९३१
नागपूर
कार्यक्षेत्र मुद्रण, देवनागरी लिपी
पुरस्कार भाषाव्रती पुरस्कार (२०१९)

दिवाकर मोहनी यांनी लिहिलेली पुस्तके संपादन

  • माय मराठी : कशी लिहावी ...कशी वाचावी?
  • शुद्धलेखनाचे तत्त्वज्ञान

पुरस्कार संपादन

  • दिवाकर मोहनी ह्यांना अखिल भारतीय मराठी-साहित्य-महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा भाषाव्रती हा पुरस्कार..[१]
  • दिवाकर मोहनी यांना 'शुद्धलेखनाचे तत्त्वज्ञान' या पुस्तकासाठी विदर्भ साहित्य संघाचा डाॅ. वा.वि. मिराशी स्मृति पुरस्कार. (२०२०)

संदर्भ संपादन

संदर्भसूची संपादन

  • मोहनी, अनुराधा. "उचित सन्मान".
  • मोहनी, दिवाकर. माय मराठी : ...कशी लिहावी ...कशी वाचावी.


बाह्य दुवे संपादन