दिलीप परीख
दिलीप रमणभाई पारीख (१६ फेब्रुवारी १९३७ - २५ ऑक्टोबर २०१९) हे भारतीय राजकारणी आणि उद्योगपती होते. २८ ऑक्टोबर १९९७ ते ४ मार्च १९९८ पर्यंत ते गुजरातचे १३ वे मुख्यमंत्री होते. तेव्हा ते राष्ट्रीय जनता पक्षाचे राजकारणी होते.[१][२][३]
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९३७ मुंबई | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | ऑक्टोबर २५, इ.स. २०१९ अहमदाबाद | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय |
| ||
राजकीय पक्षाचा सभासद |
| ||
पद |
| ||
| |||
शस्त्रक्रियेनंतर २५ ऑक्टोबर २०१९ रोजी अहमदाबादमध्ये त्यांचे निधन झाले.[४]
संदर्भ
संपादन- ^ "Former Gujarat Chief Minister Dilip Parikh dies at 82". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 26 October 2019. 26 October 2019 रोजी पाहिले.
- ^ Mahurkar, Uday (10 November 1997). "Hapless at the top Gujarat Chief Minister Dilip Parikh to face tense days ahead". 1 January 2014 रोजी पाहिले.
- ^ "Former Gujarat Chief Minister Dilip Parikh Dies at 82". The Wire. 26 October 2019 रोजी पाहिले.
- ^ "Former Gujarat Chief Minister Dilip Parikh dies at 82". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 26 October 2019. 26 October 2019 रोजी पाहिले.