दिदिहाट जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील नवीन जिल्हा आहे. [] याचे क्षेत्रफळ ८०१ किमी असून लोकसंख्या १,६३,१९६ आहे []

या जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र दिदिहाट येथा आहे. याची रचना पिथौरागढ जिल्ह्यातून झाली.

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "मानक शिथिल कर उत्तराखंड में चार नए जिलों की संस्तुति ("Recommendation of four new districts in Uttarakhand")". Jagran Prakashan Limited. 27 August 2017. 25 September 2017 रोजी पाहिले.